Ferfar #1740 · सावंगी भांबळे
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 169
- Talathi
- राहुल गणपत शिंदे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/85(2)/कावी-17
आदेश दिनांक : 21/10/2026
मा.तहसिलदार,जिंतुर यांचे जा.क्र.2026/85(2)/कावी-17 दि.21/10/2026 या आदेशान्वये मौजे सावंगी भांबळे येथील मुळ मालक श्री.ओमप्रकाश गहिनीनाथ मोरे यांचे गट क्रं.169 मधील व्यक्तिगत क्षेत्र 2.40 हे आर आणि पोट खराब 0.00 आर पैकी क्षेत्राचे खालीलप्रमाणे जमीन वाटणीबाबतचे आदेश दिले आहेत.
लिहून घेणार :- 1)राजकुमार ओमप्रकाश मोरे ,गांव सावंगी भांबळे , गट नं 169 , क्षेत्र 0.80 हे आर, पोट खराब 0.00 आर
करिता वरीलप्रमाणे आदेश याकार्यालयात प्राप्त झाल्याने फेरफरला नोंद घेण्यात आली.फेरफार नोंद पुढोल योग्य त्या कार्यवाहिस्तव सविनय सादर.