सातबारा Watch

← सावंगी भांबळे

Ferfar #1744 · सावंगी भांबळे

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
राहुल गणपत शिंदे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25-10-2026 लिहून देणार : HDFC BANK लिहून घेणार : गणेश द्वारकादास राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 56 तपशिल : HDFC बँक शाखा सेलू जि.परभणी चा बोझा रु.522500/- गणेश द्वारकादास राठोड व सविता गणेश राठोड यांच्या नावे - 1009 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.