सातबारा Watch

← सावंगी भांबळे

Ferfar #1746 · सावंगी भांबळे

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
249
Talathi
राहुल गणपत शिंदे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक :26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 7/12 वर नाव दुरुस्ती अर्जदार दिलीप भगवान वाहूळ यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या नावे मौजे सावंगी भांबळे मध्ये गट क्रमांक 249 मध्ये शेत जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर दिलीप भगवानराव वाव्हळे असे झाले असून दिलीप भगवान वाहूळ असे दुरुस्त करण्यात यावे.त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज,शपथपत्र, आधार कार्डची छायंकित प्रत देण्यात आली अर्जानुसार स्थानिक चौकशी करून दोन्ही व्यक्ती एकच असून त्याचे नाव दिलीप भगवान वाहूळ असे दुरुस्त करण्यात आले. करिता नोंद घेण्यात आली अर्जदार कांताबाई भगवान वाहूळ यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या नावे मौजे सावंगी भांबळे मध्ये गट क्रमांक 249 मध्ये शेत जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर कांताबाई भगवानराव वाव्हळे असे झाले असून कांताबाई भगवान वाहूळ असे दुरुस्त करण्यात यावे.त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज,शपथपत्र, आधार कार्डची छायंकित प्रत देण्यात आली अर्जानुसार स्थानिक चौकशी करून दोन्ही व्यक्ती एकच असून त्याचे नाव कांताबाई भगवान वाहूळ असे दुरुस्त करण्यात आले. करिता नोंद घेण्यात आली