Ferfar #1748 · सावंगी भांबळे
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18
- Talathi
- राहुल गणपत शिंदे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026
भागवत गजानन भांबळे रा सावंगी भांबळे यांनी अर्ज केले वरून व प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केला असता मौजे सावंगी भांबळे तालुका जिंतूर गट क्रमांक 18 मधील क्षेत्र 02 हे 16 आर मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे, सबब नोंद मंजुरीसाठी सादर