Ferfar #1738 · कवडा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 149
- Talathi
- राहुल गणपत शिंदे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक :26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
7/12 वर नाव दुरुस्ती
अर्जदार शिवदास गणा राठोड
यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या नावे मौजे कवडा मध्ये गट क्रमांक 149 मध्ये शेत जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर शिवदास गणपत राठोड असे झाले असून शिवदास गणा राठोड असे दुरुस्त करण्यात यावे.त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज,शपथपत्र, आधार कार्डची छायंकित प्रत देण्यात आली अर्जानुसार स्थानिक चौकशी करून दोन्ही व्यक्ती एकच असून त्याचे नाव शिवदास गणा राठोड असे दुरुस्त करण्यात आले.
करिता नोंद घेण्यात आली