सातबारा Watch

← कवडा

Ferfar #1741 · कवडा

जिंतुर, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
259
Talathi
राहुल गणपत शिंदे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/85(2)/कावी- 222 आदेश दिनांक : 10/09/2026 मा.नायब तहसिलदार,जिंतुर श्री.सुग्रीव मुंढे यांचे जा.क्र.2026/85(2)/कावी-222 दि.10/09/2026 या आदेशान्वये मौजे कवडा येथील मुळ मालक श्री.अचीत बंडु चव्हाण यांचे गट क्रं.259 मधील व्यक्तिगत क्षेत्र 1.73 हे आर आणि पोट खराब 0.00 आर पैकी क्षेत्राचे खालीलप्रमाणे जमीन वाटणीबाबतचे आदेश दिले आहेत. लिहून घेणार :- 1)जगदिश अच्युत चव्हाण ,गांव कवडा , गट नं 259 , क्षेत्र 0.87 हे आर, पोट खराब 0.00 आर 2)प्रविण अच्युत चव्हाण ,गांव कवडा , गट नं 259 , क्षेत्र 0.86 हे आर, पोट खराब 0.00 आर करिता वरीलप्रमाणे आदेश याकार्यालयात प्राप्त झाल्याने फेरफरला नोंद घेण्यात आली.फेरफार नोंद पुढोल योग्य त्या कार्यवाहिस्तव सविनय सादर.