Ferfar #1836 · धानोरा बु
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 186
- Talathi
- शीवाजी बालासाहेब शींदे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सि बँक लिमिटेड शाखा जिंतूर ता.जिंतूर जि.परभणी
गहाणखत लिहुन देणार : गोविंद विष्णु खंदारे रा. धानोरा बु यांनी दुय्यम निबंधक जिंतूर यांचेकडील दस्त क्रमांक 3739-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 186 क्षेत्र 1.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद विष्णु खंदारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.