Ferfar #2603 · वाघी धानोरा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 271
- Talathi
- शीवाजी बालासाहेब शींदे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जामा/85(2)/सिआर-
आदेश दिनांक : 24/08/2026
महाराष्ट्र जमीन महसुन अधिनियम 1966 चे कलम,85 (2) अतंर्गत आदेश.
अर्जदार 1)रामेश्वर बाबासाहेब पवार 2)महादेव बाबासाहेब पवार रा.वडी यांनी मा. नायब तहसीलदार जितुर याचा नावाने शेतजमीन वाटपासाठी अर्ज केला की,लिहुन देणार:- 1)रामेश्वर बाबासाहेब पवार 2)महादेव बाबासाहेब पवार यांनी मौजे वाघी (धा) येथील शेत गट नं.271 मध्ये सामाईक क्षेत्रफळ 2 हे 43 आर व पोटखराब क्षेत्रफळ 0 हे 02 आर ज्याअर्थी उपर निद्रिष्ट केलेल्या जमिनीचे बाबत जबाब दिला आहे व वाटपाससंमती दिली असुन तसे जवाब नोंदविण्यात आलेले आहेत.
त्याअर्थी मी, सुग्रीव मुंढे नायब तहसिलदार जिंतूर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सन 1966 चे कलम (85) (2) अन्वये प्रदान असलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र तुकडेजोड व तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीस अधिन राहून वरील जमीनीची वाटपास परवानगी देण्याचे आदेश देत आहे.लिहुन घेणार-1)अर्चना रामेश्वर पवार यांना मौजे वाघी (धा) येथील शेत गट नं.271 मध्ये वाटून दिलेले क्षेत्रफळ 1 हे 60 आर व पो.ख.0 हे 00 आर व लिहुन घेणार-2)अभिषेक माधव पवार यांना मौजे वाघी (धा) येथील शेत गट नं.271 मध्ये वाटून दिलेले क्षेत्रफळ 0 हे 83 आर व पो.ख.0 हे 00 आर शेतजमीन यांना वाटणास परवानगी देण्याचे आदेश देत आहे.करिता वरील प्रमाणे मा. नायब तहसीलदार साहेब जिंतूर यांचे आदेश क्रमांक जा.क्र.2026/जमा/85(2)/सिआर ने दिनांक-24/08/2026 रोजीचे आदेश प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली.