सातबारा Watch

← कावी

Ferfar #2210 · कावी

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोअर ची नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
195
Talathi
सतीश जनार्धन भोसले
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअर ची नोंद अर्जदार दत्ता गुलाबराव काठमोरे यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे कावी येथील गट क्रमांक 195 मध्ये त्यांची शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअर घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी नोट क्याम फोटो,पंचनामा, 100/-रू. बॉन्डकवर शपथपत्र व बोअर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची स्वतंत्र बोअरची नोंद घेण्यात आली.