Ferfar #2224 · कावी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77
- Talathi
- सतीश जनार्धन भोसले
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : 2026
आदेश दिनांक : 07/09/2026
मा.ना.तहसीलदार सुग्रीव मुंढे , तहसील कार्यालय जिंतूर यांचे जा.क्र.2026/ 85(2)/ सिआर - दिनांक 07/09/2026 या आदेशान्वये मौजे कावी येथील मूळ जमीन मालक शिवाजी निवृत्ती काकड यांचे गट क्र. 77 मधील क्षेत्र 03 हे 24 आर लागवड लायक आणि पोट खराब 0.0 आर क्षेत्र पैकी क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटणीबाबतचे आदेश दिले आहे.
लिहून देणार :- शिवाजी निवृत्ती काकड यांचे गट क्र. 77 मधील क्षेत्र 03 हे 24 आर लागवड लायक आणि पोट खराब 0.0 आर क्षेत्र
लिहून घेणार :- 1) ज्ञानोबा निवृत्ती काकड यांचे गट क्र. 77 मधील क्षेत्र 03 हे 24 आर लागवड लायक आणि पोट खराब 0.0 आर क्षेत्र
करिता वरील प्रमाणे आदेश या कार्यालयात प्राप्त झाल्याने फेरफारला नोंद घेण्यात आली.फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सादर.