Ferfar #1530 · संक्राळा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 55
- Talathi
- राहुल गणपत शिंदे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक :15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
712 वर नाव दुरुस्ती
अर्जदार राजू कनीराम आढे
यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या नावे मौजे संक्रळा मध्ये गट क्रमांक 55 मध्ये शेत जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर राजेभाऊ कानिराम आढे असे झाले असून राजू कनीराम आढे असे दुरुस्त करण्यात यावे.त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज,शपथपत्र, आधार कार्डची छायंकित प्रत देण्यात आली अर्जानुसार स्थानिक चौकशी करून दोन्ही व्यक्ती एकच असून त्याचे नाव राजू कनीराम आढे असे दुरुस्त करण्यात आले.
करिता नोंद घेण्यात आली