Ferfar #1532 · संक्राळा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 153
- Talathi
- राहुल गणपत शिंदे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 22-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार माधव किशन गडदे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव माधव किशनराव गडदे ऐवजी माधव किशन गडदे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि. 14/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2670158 अन्वये माधव किशनराव गडदे ऐवजी माधव किशन गडदे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .