Ferfar #1535 · संक्राळा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 163
- Talathi
- राहुल गणपत शिंदे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक :26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
7/12 वर नाव दुरुस्ती
अर्जदार कमलबाई माणिक वाढेकर
यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या नावे मौजे संक्राळा मध्ये गट क्रमांक 163 मध्ये शेत जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर कमलाबाई माणिकराव वांढेकर असे झाले असून कमलबाई माणिक वाढेकर असे दुरुस्त करण्यात यावे.त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज,शपथपत्र, आधार कार्डची छायंकित प्रत देण्यात आली अर्जानुसार स्थानिक चौकशी करून दोन्ही व्यक्ती एकच असून त्याचे नाव कमलबाई माणिक वाढेकर असे दुरुस्त करण्यात आले.
करिता नोंद घेण्यात आली
अर्जदार विष्णु माणिक वांढेकर
यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या नावे मौजे संक्राळा मध्ये गट क्रमांक 163 मध्ये शेत जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर विष्णु माणिकराव वांढेकर असे झाले असून विष्णु माणिक वांढेकर असे दुरुस्त करण्यात यावे.त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज,शपथपत्र, आधार कार्डची छायंकित प्रत देण्यात आली अर्जानुसार स्थानिक चौकशी करून दोन्ही व्यक्ती एकच असून त्याचे नाव विष्णु माणिक वांढेकर असे दुरुस्त करण्यात आले.
करिता नोंद घेण्यात आली