Ferfar #2946 · आबंरवाडी
जिंतुर, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026
अर्जदार द्रोपदीबाई शेषराव घुगे रा.अंबरवाडी यांचे नावाने मौजे.अंबरवाडी येथे शेत गट नंबर 435 मध्ये 0 हे 33 आर व गट नंबर 364 मध्ये 0 हे 30 आर व गट नंबर 374 मध्ये 0 हे 08 आर व गट नंबर 363 मध्ये 0 हे 15 आर असुन 7/12 च्या रेकॉर्डला त्यांचे नाव धुरपताबाई शेषेराव घुगे असे झाले आहे तरी त्यांचे नाव इतर कागदपत्रावर व आधार कार्डावर द्रोपदीबाई शेषराव घुगे असे आहे 7/12 रेकार्डला नाव दुरुस्त करण्या करिता 100/ रु च्या बाँन्डपेपर वर शपथ पत्र दिले वरुन नोंद घेण्यात आली.