सातबारा Watch

← आबंरवाडी

Ferfar #2947 · आबंरवाडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
रुतुजा दगडु भालेराव
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 अर्जदार माधव अंबुराव घुगे रा.अंबरवाडी यांचे नावाने मौजे.अंबरवाडी येथे शेत गट नंबर 83 मध्ये 1 हे 94 आर व पो.ख. 0 हे 03 आर असुन 7/12 च्या रेकॉर्डला त्यांचे नाव माधव आंबुजी घुगे असे झाले आहे तरी त्यांचे नाव इतर कागदपत्रावर व आधार कार्डावर माधव अंबुराव घुगे असे आहे 7/12 रेकार्डला नाव दुरुस्त करण्या करिता 100/ रु च्या बाँन्डपेपर वर शपथ पत्र दिले वरुन नोंद घेण्यात आली.