Ferfar #2952 · आबंरवाडी
जिंतुर, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026(2)कावी-409
आदेश दिनांक : 25/08/2026
नायब तहसिलदार,जिंतुर यांचे जा.क्र.2026/85(2)/कावी- 409 दि.25/08/2026 या आदेशान्वये मौजे आंबरवाडी येथील मुळ मालक गणेश प्रल्हाद घुगे,भगवान प्रल्हादराव घुगे,मथुराबाई प्रल्हाद घुगे,रंजना शामराव नागरे,पार्वती माधव टाकरस, यांचे गट क्रं.111 मधील सामाईक क्षेत्र 1.22 हे आर आणि पोट खराब 0.00 आर व गट क्रं.300 मधील सामाईक क्षेत्र 0.24 हे आर आणि पोट खराब 0.00 आर व गट क्रं.313 मधील सामाईक क्षेत्र 0.22 हे आर आणि पोट खराब 0.01 आर व गट क्रं.437 मधील सामाईक क्षेत्र 0.34 हे आर आणि पोट खराब 0.00 आर व गट क्रं.441 मधील सामाईक क्षेत्र 0.79 हे आर आणि पोट खराब 0.06 आर पैकी क्षेत्राचे खालीलप्रमाणे जमीन वाटणीबाबतचे आदेश दिले आहेत.
लिहून घेणार :- 1) गणेश प्रल्हाद घुगे गांव आंबरवाडी गट नं 111 क्षेत्र 1.22 हे आर, पोट खराब 0.00 आर
लिहून घेणार :- 2) गणेश प्रल्हाद घुगे गांव आंबरवाडी गट नं 300 क्षेत्र 0.24 हे आर, पोट खराब 0.00 आर
लिहून घेणार :- 3) गणेश प्रल्हाद घुगे गांव आंबरवाडी गट नं 313 क्षेत्र 0.22 हे आर, पोट खराब 0.01 आर
लिहून घेणार :- 4) भगवान प्रल्हादराव घुगे,गांव आंबरवाडी गट नं 437 क्षेत्र 0.34 हे आर, पोट खराब 0.00 आर
लिहून घेणार :- 5) गणेश प्रल्हाद घुगे गांव आंबरवाडी गट नं 441 क्षेत्र 0.40 हे आर, पोट खराब 0.03 आर
लिहून घेणार :- 6) भगवान प्रल्हादराव घुगे,गांव आंबरवाडी गट नं 300 क्षेत्र 0.39 हे आर, पोट खराब 0.03 आर
वरील प्रमाणे मा .नायब तहसिलदार साहेब श्री एस.डी.मुंढे साहेब जिंतुर यांच्या कडुन म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये दिनांक.25/08/2026 अंतर्गत आदेश प्राप्त झाल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.