Ferfar #2958 · आबंरवाडी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 124
- Talathi
- रुतुजा दगडु भालेराव
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
अर्जदार विठ्ठल उध्दव घुगे रा.अंबरवाडी यांचे नावाने मौजे.अंबरवाडी येथे शेत गट नंबर 124 मध्ये 0 हे 48 आर व पो.ख. 0 हे 00 आर असुन 7/12 च्या रेकॉर्डला त्यांचे नाव विठ्ठल उध्दवराव घुगे असे झाले आहे तरी त्यांचे नाव इतर कागदपत्रावर व आधार कार्डावर विठ्ठल उध्दव घुगे असे आहे 7/12 रेकार्डला नाव दुरुस्त करण्या करिता 100/ रु च्या बाँन्डपेपर वर शपथ पत्र दिले वरुन नोंद घेण्यात आली.