सातबारा Watch

← आबंरवाडी

Ferfar #2967 · आबंरवाडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
रुतुजा दगडु भालेराव
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 अर्जदार सुधाकर नारायण कांदे रा.अंबरवाडी यांचे नावाने मौजे.अंबरवाडी येथे शेत गट नंबर 19 मध्ये 0 हे 64 आर व पो.ख. 0 हे 03 आर असुन 7/12 च्या रेकॉर्डला त्यांचे नाव सुधाकर नारायण असे झाले आहे तरी त्यांचे नाव इतर कागदपत्रावर व आधार कार्डावर सुधाकर नारायण कांदे असे आहे 7/12 रेकार्डला नाव दुरुस्त करण्या करिता 100/ रु च्या बाँन्डपेपर वर शपथ पत्र दिले वरुन नोंद घेण्यात आली.