Ferfar #1853 · करंजी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23
- Talathi
- रेवती रमेश गलबे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
विहीर नोंद :– मौजे करंजी येथिल खातेदार नामे पृथ्वीराज राजाभाऊ घुगे यांनी अर्ज केला त्यांच्या नावे असलेली करंजी
येथिल गट. क्र. 23 क्षेञ 0.81 हे. आर जमीन असून त्यामध्ये त्यांनी नविन एक स्वतंत्र विहीर पाडली असून त्याची नोंद सातबारावर घ्यावी. करीता विनंती अर्ज व रू 100/- च्या बॉन्डवर शपथपञ लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.