सातबारा Watch

← दहेगाव

Ferfar #1898 · दहेगाव

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
270
Talathi
रेवती रमेश गलबे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा सेलु लिहून घेणार : कमलबाई रामा धायडे यांनी सर्व्हे क्रमांक : 270 तपशिल : प्रमाणे कमलबाई रामा धायडे यानी एच डी एफ सी बँक लि. शाखा सेलु यांच्या कडुन रक्कम रुपये 455000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1577 कमलबाई रामभाऊ धायडे यांनी HDFC BANK SHAKHA SELU कडून रु. 455000/- (चार लाख पंचावन हजार रुपये ) कर्ज घेतले - 1583 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.