सातबारा Watch

← बोरगळवाडी

Ferfar #1085 · बोरगळवाडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोअर ची नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
176
Talathi
सतीश जनार्धन भोसले
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअर ची नोंद अर्जदार जनार्धन कडाजी राठोड यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे बोरगळवाडी येथील गट क्रमांक 176 मध्ये त्यांची शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअर घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी नोट क्याम फोटो,पंचनामा, 100/-रू. बॉन्डकवर शपथपत्र व बोअर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची स्वतंत्र बोअरची नोंद घेण्यात आली.