सातबारा Watch

← बोरगळवाडी

Ferfar #1090 · बोरगळवाडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
सतीश जनार्धन भोसले
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : 2026 आदेश दिनांक : 07/09/2026 मा. ना. तहसीलदार सुग्रीव मुंढे , तहसील कार्यालय जिंतूर यांचे जा.क्र.2026/ 85(2)/ सिआर - दिनांक 07/09/2026 या आदेशान्वये मौजे कावीबोरगळवाडी येथील मूळ जमीन मालक प्रकाश निवृत्ती काकड यांचे गट क्र. 61 मधील क्षेत्र 0 हे 18 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0आर क्षेत्र पैकी क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटणीबाबतचे आदेश दिले आहे. लिहून देणार :- प्रकाश निवृत्ती काकड यांचे गट क्र. 61 मधील क्षेत्र 0 हे 18 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0आर क्षेत्र लिहून घेणार :- 1) शिवाजी निवृत्ती काकड यांचे गट क्र. 61 मधील क्षेत्र 0 हे 18 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0आर क्षेत्र करिता वरील प्रमाणे आदेश या कार्यालयात प्राप्त झाल्याने फेरफारला नोंद घेण्यात आली.फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सादर.