सातबारा Watch

← कु-हाडी

Ferfar #2793 · कु-हाडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
550
Talathi
रेवती रमेश गलबे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 नाव दुरूस्‍ती नोंद :– मौजे कु-हाडी येथील खातेदार माधव तुकाराम फुपाटे नामे यांनी विनंती अर्ज केला की त्‍यांच्‍या नावे असलेली मौजे . कु-हाडी येथिल शेत गट क्र. 550 मध्ये एकूण क्षेञ 0.78 हे. आर जमीन असून सातबारावर त्‍यांचे नाव माधव तुकाराम असून आज रोजी त्‍यांचे नाव माधव तुकाराम फुपाटे असून तशी नाव दुरूस्‍ती करण्‍यात यावी. करीता विनंती अर्ज व त्यांचे आधार कार्ड आणि रू.100/- च्‍या बॉन्‍डवर शपथपञ लिहून दिल्‍यावरून नाव दुरूस्ती नोंद घेण्यात आली.