Ferfar #2795 · कु-हाडी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 504
- Talathi
- रेवती रमेश गलबे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
विहीर नोंद :– मौजे कु-हाडी येथिल खातेदार नामे संजय रेवा चव्हाण यांनी अर्ज केला त्यांच्या नावे असलेली कु-हाडी येथिल गट. क्र. 504 क्षेञ 0.89 हे. आर जमीन असून त्यामध्ये त्यांनी नविन एक स्वतंत्र विहीर पाडली असून त्याची नोंद सातबारावर घ्यावी. करीता विनंती अर्ज व रू 100/- च्या बॉन्डवर शपथपञ लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.