Ferfar #2797 · कु-हाडी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 433
- Talathi
- रेवती रमेश गलबे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
बोअरवेल :– कु-हाडी येथिल खातेदार नामे गंगासागर गणेश कऱ्हाळे यांनी अर्ज केला की त्यांच्या नावे असलेली कु-हाडी येथिल गट. क्र. 433 क्षेञ 1.05 हे. आर जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक बोअरवेल पाडला असून त्याची नोंद सातबारावर घ्यावी. करीता विनंती अर्ज व रू 100/- च्या बॉन्डवर शपथपञ लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.