सातबारा Watch

← कु-हाडी

Ferfar #2800 · कु-हाडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
571
Talathi
रेवती रमेश गलबे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 बोअरवेल :– कु-हाडी येथिल खातेदार नामे गोविंद आश्रोबा इंझे यांनी अर्ज केला की त्यांच्या नावे असलेली कु-हाडी येथिल गट. क्र. 571 क्षेञ 1.66 हे. आर जमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी एक बोअरवेल पाडला असून त्याची नोंद सातबारावर घ्यावी. करीता विनंती अर्ज व रू 100/- च्या बॉन्डवर शपथपञ लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.