सातबारा Watch

← आंगलगांव

Ferfar #2797 · आंगलगांव

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
284
Talathi
रुतुजा दगडु भालेराव
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 अर्जदार वामन देवराव कांडुरे रा.अंगलगाव यांचे नावाने मौजे.अंगलगाव येथे शेत गट नंबर 284 मध्ये मालकी व ताब्याचे शेत जमीन असुन त्यांनी त्या शेतामध्ये नवीन एक स्वंतत्र बोअर पाडला आहे तरी 7/12 चे इतर अधिकारात बोअरची नोंद घेण्या करिता 100/- रु च्या बाँड वर शपथपत्र सादर केले वरुन नोंद घेण्यात आली.