Ferfar #2842 · आंगलगांव
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 231
- Talathi
- रुतुजा दगडु भालेराव
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अर्जदार प्रथमेश पांडुरंग बर्वे रा.अंगलगाव यांचे नावाने मौजे.अंगलगाव येथे शेत गट नंबर 231 मध्ये 0 हे 58 आर असुन 7/12 च्या रेकॉर्डला त्यांचे नाव प्रथमेश पांडुरंग असे झाले आहे तरी त्यांचे नाव इतर कागदपत्रावर व आधार कार्डावर प्रथमेश पांडुरंग बर्वे असे आहे 7/12 रेकार्डला नाव दुरुस्त करण्या करिता 100/ रु च्या बाँन्डपेपर वर शपथ पत्र दिले वरुन नोंद घेण्यात आली.