सातबारा Watch

← मोहाडी

Ferfar #1258 · मोहाडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
137
Talathi
अ‍नील देवीदासराव कदम
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : SBI शा. देवगाव लिहून घेणार : सर्जेराव मोतीराम जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 137 तपशिल : SBI शा. देवगाव कडून सर्जेराव मोतीराम यांनी 2,00000/- - 694 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.