सातबारा Watch

← मोहाडी

Ferfar #1260 · मोहाडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
116
Talathi
अ‍नील देवीदासराव कदम
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बॅक शाखा देवगाव लिहून घेणार : ज्ञानेश्वर धोंडीबा रुपनर यांनी सर्व्हे क्रमांक : 116 तपशिल : ज्ञानोबा पिता धोंडिबा रुपनर यांचे जमीनीवर भारतीय स्टेट बॅक शाखा देवगाव चा बोझा रु 28,000/- आहे. - 381 ज्ञानोबा धोडीबा यांची - 439 भा स्टै बॅ शा देवगांव कर्जरु 40000/- जमीनतारण - 439 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.