सातबारा Watch

← मोहाडी

Ferfar #1263 · मोहाडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
127
Talathi
अ‍नील देवीदासराव कदम
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा देवगांव लिहून घेणार : गोबरा किसन जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 127 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा देवगांव 2,00,000/-गोबरा किशन जाधव - 669 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.