Ferfar #1148 · कान्हा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- अनील देवीदासराव कदम
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : जि.म.स.बॅ.शा.चारठाणा
लिहून घेणार : दगडाबाई नामदेव घुले
यांनी सर्व्हे क्रमांक : 11 तपशिल : जि.म.स.बॅ.शा.चारठाणा चा बोजा रु.15,000/- दगडाबाई नामदेव - 489
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.0043/146 दि 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.