सातबारा Watch

← कान्हा

Ferfar #1149 · कान्हा

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
113
Talathi
अ‍नील देवीदासराव कदम
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : जि.म.स.बँक शा.चारठाणा लिहून घेणार : संतोष किसन राठोड व यशोदाबाई किसन राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 113 तपशिल : जि.म.स.बँक शा.चारठाणा चा बोजा रु.3000 /-संतोष किसन - 176 जि.म.स.बॅ.शा.चारठाणा चा बोजा रु.3,000/- यशोदाबाई किशन - 176 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र 0043/143 दि 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.