सातबारा Watch

← कान्हा

Ferfar #1152 · कान्हा

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
अ‍नील देवीदासराव कदम
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : जि.म.स.बॅ.शा.चारठाणा लिहून घेणार : विलास गोविंदराव जोशी यांनी सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : जि.म.स.बॅ.शा.चारठाणा चा बोजा रु.20,000/- विलास गोविंदराव - 523 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र 0043/155 दि 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.