सातबारा Watch

← कान्हा

Ferfar #1154 · कान्हा

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
113
Talathi
अ‍नील देवीदासराव कदम
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : जि.म.स.बॅ.शा.चारठाणा लिहून घेणार : यशोदाबाई माणिक जाधव व माणिक भिका जाधव यांनी जि.म.स.बॅ.शा.चारठाणा चा बोजा रु.6,000/- माणिक भिका व यशोदा माणिक - 176 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र 0043/123 दि 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.