Ferfar #727 · सावरगांव तांडा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- भिमराव पंडीत वाकळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार काशिनाथ सखाराम घंदारे रा. सावरगाव ता. जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी असून त्यांची मौजे सावरगाव तांडा ता.जिंतूर जि.परभणी येथील शेत गट न. 47 मध्ये 0 हे. 80 आर शेतजमीन असुन त्यांच्या मालकीच्या जमिनी मध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली असून काम पूर्ण झाले 7/12 च्या इतर अधिकार हक्कात त्यांच्या नावाने विहीर लावण्यासाठी त्यांनी 100 रु बॉंडवर शपथपत्र व विनंती अर्ज, पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.