Ferfar #1730 · सावरगांव
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78
- Talathi
- भिमराव पंडीत वाकळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026आपसात वाटणीपत्र/संमतीपत्र
शेतजमीन मालक 1) अणुसया दत्ता मेटकर रा. सावरगाव ता. जिंतूर जि. परभणी 2) आकाश दत्ता मेटकर रा. सावरगाव ता. जिंतूर जि. परभणी येथील रहिवाशी असून यांची मौजे सावरगाव येथील गट नं. 78 मध्ये 1 हे. 01 आर शेतजमीन ही सामाईक असून त्यांनी ती जमीन आपसात विभागणी/वाटणी करून घेतली. 1) अणुसया दत्ता मेटकर यांनी गट नं. 78 मध्ये 0 हे. 61 2) आकाश दत्ता मेटकर यांनी गट नं. 78 मध्ये 0 हे. 40 आर शेतजमीन विभागणी/वाटणी करून घेतली. करिता विनामोबदला नोटरीकृत वाटणीपत्र/संमतीपत्र व विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.