Ferfar #2727 · भोसी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- मंदार प्रकाश डहाळे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र 2026/जमाबंदी - 2/कलम-85(2) कावी- 418
आदेश दिनांक : 02/09/2026
मा. नायब तहसिलदार साहेब जिंतूर यांचे आदेश क्र जा.क्र 2026/जमाबंदी - 2/कलम-85(2) कावी- 418 दि 02/09/2026
अन्वये महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये
मौजे भोसी येथिल गट क्र 60 मधील खातेदार नवनाथ उध्दव ठोंबरे , विजय उध्दव ठोंबरे यांचे नावे असलेले सामाईक क्षेत्र 0 हे 13 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 08 आर त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिले आहे.
1 नवनाथ उध्दव ठोंबरे यांचे नावे गट क्र 60 मध्ये क्षेत्र 0 हे 39 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 02 आर
2 विजय उध्दव ठोंबरे यांचे नावे गट क्र 60 मध्ये क्षेत्र 0 हे 74 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 06 आर
वरिल प्रमाणे आदेश प्राप्त झाला आदेशारुन नोंद घेण्यात आली