सातबारा Watch

← भोसी

Ferfar #2728 · भोसी

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
331/1
Talathi
मंदार प्रकाश डहाळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : महा.राज्य ई. मा. वित्त विकास महामंडळ ली. परभणी लिहून घेणार : प्रकाश दत्ताञय शहाणे यांनी सर्व्हे क्रमांक : 331/1 तपशिल : म.रा.ई.मा.स.वि.व.वि.म.म.परभणी चे कर्ज रु.8,000/- प्रकाश दत्तात्रय यांच्या नांवे - 917 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.