सातबारा Watch

← वरुड

Ferfar #2536 · वरुड

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
337, 341
Talathi
अंजली सुदामराव लाड
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अर्जदार संपती हरिभाउ थिटे रा. वरुड ता. जिंतूर जि.परभणी यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांचे शेत मौजे. वरुड येथील गट क्रमांक 337 व 341 मध्ये असून सातबारावर त्यांच्या आडनावाची नोंद दिसून येत नाही. तरी सदरील सातबारावर आडनावाची नोंद करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपयाच्या बॉण्डवर शपथ पत्र व आधार कार्ड दिल्यावरून फेरची नोंद घेण्यात आली.