सातबारा Watch

← वरुड

Ferfar #2538 · वरुड

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
299
Talathi
अंजली सुदामराव लाड
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अर्जदार मिर्झा कदिर बेग रसूल बेग रा. जिंतूर ता. जिंतूर जि. परभणी यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांचे शेत मौजे वरुड येथील गट क्रमांक 299 मध्ये असून सातबारावर त्यांचे नाव नजरचुकीने मिर्झा खदरी बेग मिर्झा रसूल बेग असे झाले असून सातबारावर नावात मिर्झा कदिर बेग रसूल बेग अशी दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपयांच्या बाँडवर शपथपत्र दिल्यानुसार सदरील फेरची नोंद घेण्यात आली.