सातबारा Watch

← वरुड

Ferfar #2542 · वरुड

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
555
Talathi
अंजली सुदामराव लाड
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 अर्जदार सादखान यूनुसखान पठाण यांनी अर्ज देऊन कळविले की, त्यांचे शेत मौजे वरुड ता. जिंतूर जि परभणी येथील गट क्रमांक 555 मध्ये असून सातबरावर त्यांचे नाव सादखॉ यूनुसखॉ असे झाले होते परंतु त्यांचे पूर्ण नाव सादखान यूनुसखान पठाण असे आहे. सातबारावर नावात दुरुस्तीसाठी अर्जदार यांनी अर्ज व 100 रुपयांच्या बॉण्डवर शपथपत्र दिल्यानुसार सदरील फेरची नोंद घेण्यात आली.