Ferfar #2543 · वरुड
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116
- Talathi
- अंजली सुदामराव लाड
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
अर्जदार प्रयागबाई तान्हाजीराव काळे व गजानन तानाजीराव काळे राहणार जिंतूर तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथील रहिवासी असून यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांचे शेत मौजे वरुड येथील गट क्रमांक 116 मध्ये असून सातबारावर त्यांचे नाव नजरचुकीने प्रयागबाई तान्हाजी काळे व गजानन तान्हाजी काळे असे झाले आहे परंतु आधार कार्डनुसार त्यांचे पूर्ण नाव प्रयागबाई तान्हाजीराव काळे व गजानन तानाजीराव काळे असे आहे. तरी सातबारावर नावात दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपयांच्या बाँडवर शपथपत्र दिल्यानुसार सदरील फेरची नोंद घेण्यात आली.