Ferfar #2546 · वरुड
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 259
- Talathi
- अंजली सुदामराव लाड
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026
अर्जदार नारायण बाबुराव थीटे रा. वरुड ता. जिंतूर जि. परभणी यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांचे शेत मौजे वरुड येथील गट क्रमांक 259 मध्ये असून सातबारावर त्यांच्या आडनावाची नोंद दिसून येत नाही तरी सातबारावर आडनावाची नोंद घेण्याकरिता अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपयांच्या बॉण्डवर शपथपत्र दिल्यानुसार सदरील फेरची नोंद घेण्यात आली.