Ferfar #2547 · वरुड
जिंतुर, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026
अर्जदार द्वारकादास मोहनलालजी मंत्री रा. सेलू ता. सेलू जि. परभणी यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या शेत मौजे वरुड येथील गट क्रमांक 275 व 301 मध्ये असून सातबारावर नजरचुकीने द्वारकादास मोहनलाल असे नाव झाले आहे परंतु त्यांचे पूर्ण नाव द्वारकादास मोहनलालजी मंत्री असे आहे. सातबारावर नाव दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपयांच्या बॉण्डवर शपथपत्र दिल्यानुसार सदरील फेरची नोंद घेण्यात आली.