सातबारा Watch

← पांढरगळा

Ferfar #670 · पांढरगळा

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
काळे सिध्‍दार्थ भगवानराव
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 विहीर नोंद :– मौजे पांढरगळा येथिल खातेदार नामे बन्सी योगाजी तुपसुंदर यांनी अर्ज केला त्यांच्या नावे असलेली पांढरगळा येथिल गट. क्र. 71 क्षेञ 1.40 हे. आर जमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी नविन एक स्वतंत्र विहीर पाडली असून त्याची नोंद सातबारावर घ्यावी. करीता विनंती अर्ज व रू 100/- च्या बॉन्डवर शपथपञ लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.