सातबारा Watch

← जोगवाडा

Ferfar #1630 · जोगवाडा

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
भिमराव पंडीत वाकळे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 संमतीपत्र/वाटणीपत्र शेतजमीन मालक लिहून देणार संतोष धोंडीराम राठोड रा. सोनापुर तांडा ता.जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून त्यांची मौजे जोगवाडा येथील गट नं. 7 मध्ये 0 हे. 70 आर शेतजमीन असून त्या जमिनी पैकी लिहून घेणार जनाबाई संतोष राठोड यांना गट नं. 7 मध्ये 0 हे. 70 आर शेतजमीन कायमची विनामोबदला वाटूण दिली व प्रत्यक्ष ताब्यात सुद्धा दिला आहे.करिता विनामोबदला नोटरीकृत वाटणीपत्र व विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.