सातबारा Watch

← जोगवाडा

Ferfar #1634 · जोगवाडा

जिंतुर, परभणी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
164
Talathi
भिमराव पंडीत वाकळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विश्वांभर रंगराव कवडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विश्वभंर रंगनाथ ऐवजी विश्वांभर रंगराव कवडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2668968 अन्वये विश्वभंर रंगनाथ ऐवजी विश्वांभर रंगराव कवडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .