Ferfar #1635 · जोगवाडा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 164
- Talathi
- भिमराव पंडीत वाकळे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शिवाजी रंगराव कवडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शिवाजी रंगनाथ ऐवजी शिवाजी रंगराव कवडे असे नावात बदल करणेबाबत विनंती करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2668840 अन्वये शिवाजी रंगनाथ ऐवजी शिवाजी रंगराव कवडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .