सातबारा Watch

← जोगवाडा

Ferfar #1636 · जोगवाडा

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
297
Talathi
भिमराव पंडीत वाकळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार महानंदा लक्ष्मणराव उदावंत रा.सोस ता. जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून त्यांची मौजे जोगवाडा ता. जिंतूर जि. परभणी येथील शेत गट न. 297 मध्ये 0 हे.55 आर शेतजमीन असुन त्यांनी त्यांच्या मालकी हक्कातील जमिनी मध्ये एक स्वतंत्र बोअर खोदला असून काम पुर्ण झाले आहे. 7/12 च्या इतर अधिकार हक्कात त्यांच्या नावाने एक स्वतंत्र बोअर लावण्यासाठी त्यांनी 100 रु बॉंडवर शपथपत्र व विनंती अर्ज दिला. तसेच पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.